राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे : शहरातील पाण्याच्या टाकीजवळ, साई कॉम्प्युटर शेजारी व रोटरी ब्लड बँकेसमोर सुरू होत असलेल्या ‘साई १ ग्रॅम गोल्ड & इमिटेशन ज्वेलरी’ या नवीन दालनाचा उद्घाटन सोहळा सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
ह.भ.प. हिंदूधर्मरक्षक महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज, मठाधिपती, गोदाधाम श्री क्षेत्र सराला बेट, यांच्या शुभहस्ते या दालनाचे उद्घाटन होणार आहे.
ग्राहकांसाठी आकर्षक व दर्जेदार १ ग्रॅम गोल्ड तसेच इमिटेशन ज्वेलरीचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे नवीन दालन सुरू करण्यात येत आहे. उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहून आनंदात सहभागी व्हावे, असे आवाहन संचालकांनी केले आहे.
📍 ठिकाण : पाण्याची टाकी जवळ, साई कॉम्प्युटर शेजारी, रोटरी ब्लड बँकेसमोर, राहुरी
🗓️ दिनांक : सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ : सकाळी ११ वाजता