प्रेरणा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात; ७ टक्के लाभांशास मंजुरी

गुहा/राहुरी – प्रेरणा विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था ही वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत खेळीमळीच्या वातावरणात पार पडली संस्थेचे अध्यक्ष सुरेश गोरक्षनाथ वाबळे सभेचे अध्यक्षस्थानी होते सभासदांना सात टक्के लाभांश याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला संस्थेचे उपाध्यक्ष अशोक उर्हे यांनी सर्वांचे स्वागत केले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी सांगितले की संस्थेचे आर्थिक वर्षांमध्ये कर्ज वाटप 1 कोटी 85 लाख 83 हजार रुपये झाले असून संस्थेची कर्ज वसुली 30 जून अखेर 100% झाली आहे संस्थेची स्थापना 23 डिसेंबर 2002 रोजी झाले असून दरवर्षी संस्था 100% वसुली करण्याचा मान संस्थेने मिळवलेला आहे एक एकर जागा खरेदी करून तिथे वेअर हाऊस गोदाम उभारण्याचा ठराव ही सभेत संमत करण्यात आला संस्थेला 31 मार्च अखेर 348 हजार 43 रुपये नफा झाला असून सात टक्के लामा वाटपाचा ठराव एकमताने मंजूर झाला दरवर्षी लाभार्थी देण्याचे परंपरा संस्थेने यावर्षी काय मराठी संस्थेची संगणक प्रणाली पूर्ण झाली असून ऑनलाईन कर्ज भरणे व एसएमएस सुविधा चालू करण्याचा निर्णय संस्थांना घेतला आहे संस्थेचे आर्थिक प्रगती व सहकार क्षेत्रातील कामगिरी पाहता संस्थेला राष्ट्रीय सहकार विकास निगम सहकार(NCDC) मंत्रालय भारत सरकार द्वारे उत्कृष्ट गुणवत्ता पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं संस्थेचे आर्थिक प्रगती चांगले असून सर्व संचालकांवर सभासदांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले प्रा वेणूनाथ लांबे विष्णुपंत वर्पे शिवाजी उर्हेअशोक चंद्रे चंद्रभान वाबळे गोपीनाथ वर्पे बबननाना कोळसे मच्छिंद्र हुरुळे मारुती लांबे ज्ञानदेव कोळसे रवींद्र उर्हे संजय माळवदे शंकर सौदागर संभाजी चंद्रे जगन्नाथ वर्पे अशोक लांबे यावेळी हजर होते गोरक्षनाथ चंद्र मानले सभेचे वृत्तांत सचिव दीपक सौदागर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *